Manasi Naik Birthday Special Reels : मानसीच्या या रिल्सने गाजवलं सोशल मीडिया | Lokmat Filmy

Manasi Naik Birthday Special Reels : मानसीच्या या रिल्सने गाजवलं सोशल मीडिया | Lokmat Filmy

मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री मानसी नाईक. मानसीला डान्सची प्रचंड आवड आहे हे आपल्या सर्वांनाच माहितीये... पण लावणीवर तिचं विशेष प्रेम आहे. मानसी ही सोशल मीडियावरही चाहत्यांना तिच्या रिल्सनी वेड लावते. आज मानसीचा वाढदिवस आहे. आणि आपण आज तिचे काही गाजलेले अर्थातच सोशल मीडियावर व्हायरल झालेले रिल्स पाहणार आहोत... (Snehal Anchor)br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2022-02-03

Duration: 03:45

Your Page Title