या शिवसेना नेत्याने तुरुंगात गेलेल्या नितेश राणेंना डिवचलं Nitesh Rane Arrest -Narayan Rane ShivSena

या शिवसेना नेत्याने तुरुंगात गेलेल्या नितेश राणेंना डिवचलं Nitesh Rane Arrest -Narayan Rane ShivSena

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली.. पण या निवडणुकीसोबत राणेंच्या मागे संतोष परब हल्ला प्रकरण असं चिकटलं.. की याच प्रकरणाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना तुरुंगात टाकलं... सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हाही नितेश राणे हे गायब होते... निकालाच्या दिवशी जेव्हा जिल्हा बँकेवर राणेंची सत्ता आली, तेव्हा नितेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं.. ज्यावर फक्त गाडलाच असं लिहिलं होतं.. या पोस्टरमध्ये नितेश राणे हे शिवसेना नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष, सतीश सावंत यांच्यावर पाय देऊन नितेश राणे उभे आहेत, असं दाखवण्यात आलंय.. आता याच सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर बोचरी टीका केलेय... राणेंनी जिल्हा बँकेज ज्यांना धूळ चारली, त्या सतीश सावंतांनी राणेंच्या अटकेनंतर आता काय म्हटलं पाहुयात.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Explained: Nitesh Rane surrenders; what is the attempt-to-murder case against him?br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 135

Uploaded: 2022-02-03

Duration: 03:08