Adinath Bollywood project | आदिनाथचा नवा प्रोजेक्ट, 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम | Adinath Kothare | Rohan Sippi

Adinath Bollywood project | आदिनाथचा नवा प्रोजेक्ट, 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम | Adinath Kothare | Rohan Sippi

मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उपटवल्यानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलीवूडकडे वाळलाय. '83' नंतर तो पुन्हा एकदा बॉलीवूडच्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणारे. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊया आजच्या विडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2022-02-04

Duration: 03:02