AAP CM Candidate:गोव्यात आम आदमी पक्षाने जाहीर केला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार

AAP CM Candidate:गोव्यात आम आदमी पक्षाने जाहीर केला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार

गोव्यातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या भंडारी समाजाची आहे. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव, आप पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले.

User: LatestLY Marathi

Views: 46

Uploaded: 2022-02-04

Duration: 01:05