Satara News Updates l बंडातात्यांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक l Sakal

Satara News Updates l बंडातात्यांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक l Sakal

Satara News Updates l बंडातात्यांच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक l Sakalbr br सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादीनं (ncp) आज (शुक्रवार) निषेध नोंदवलाय. साताऱ्यातील पोवई नाका येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (Nationalist Congress Party) महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बंडातात्यांचा समाचार घेतला. गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी महिला नेत्यांविषयी चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला होता. बंडातात्यांनी नेत्यांची माफी मागावी, यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या.


User: Sakal

Views: 149

Uploaded: 2022-02-04

Duration: 01:20

Your Page Title