#आपलंंमत l #AaplaMat l उथळ प्रतिक्रियावादी ‘बजेट विश्लेषक’ बनणं टाळावं का? | Sakal Media

#आपलंंमत l #AaplaMat l उथळ प्रतिक्रियावादी ‘बजेट विश्लेषक’ बनणं टाळावं का? | Sakal Media

#आपलंंमत l #AaplaMat l उथळ प्रतिक्रियावादी ‘बजेट विश्लेषक’ बनणं टाळावं का? | Sakal Mediabr br 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट मांडलं. मग, बजेटवर प्रत्येकाला मत मांडावसं वाटायला लागलं. तिकडं बजेट सुरूय आणि इकडं सोशल मीडियावर बजेटची चिरफाडही सुरू झाली. असं उथळ प्रतिक्रियावादी "बजेट विश्लेषक" बनणं टाळावं का, याच विषयावर #आपलंंमत मांडताहेत 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस.


User: Sakal

Views: 125

Uploaded: 2022-02-05

Duration: 09:32