Lata Mangeshkar News l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लता दीदींना दिली श्रद्धांजली l Ajit Pawar

Lata Mangeshkar News l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लता दीदींना दिली श्रद्धांजली l Ajit Pawar

Lata Mangeshkar News l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लता दीदींना दिली श्रद्धांजली l Ajit Pawar br br विश्वरत्न लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं नसणं कायम सलत राहील. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही, अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही.

User: Sakal

Views: 405

Uploaded: 2022-02-06

Duration: 00:39

Your Page Title