Asam | वाघिणीनं दिला २ बछड्यांना जन्म | Sakal Media |

Asam | वाघिणीनं दिला २ बछड्यांना जन्म | Sakal Media |

Asam | वाघिणीनं दिला २ बछड्यांना जन्म | Sakal Media |br br br आसाममधील गुवाहाटी येथे ३ फेब्रुवारीला एका रॉयल बंगाल वाघिणीने दोन निरोगी बछड्यांना जन्म दिला. आसाम राज्य प्राणीसंग्रहालय आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये काझी नावाच्या वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. वाघीण आणि बछड्यांची प्रकृती उत्तम आहे.


User: Sakal

Views: 41

Uploaded: 2022-02-08

Duration: 01:31