योगी आदित्यनाथ यांच्याकडे काय काय आहे? CM Yogi Adityanath Property | UP Election 2022

योगी आदित्यनाथ यांच्याकडे काय काय आहे? CM Yogi Adityanath Property | UP Election 2022

भगवे कपडे, पारखी नजर, धडाडीची चाल, प्रशासनावर वचक आणि कामांचा तडाखा या सर्वांचं मिश्रण म्हणजे योगी आदित्यनाथ.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात प्रसिद्ध मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात भाजप निवडणुका लढवतोय. यूपीतील भाजपचा चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे पाचवेळा खासदार झालेले योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवतायत...शुक्रवारी योगींनी गोरखपूर शहर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. Ashwin anchorbr #YogiAdityanath #CMYogi #UPElection #Indianewsbr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 75

Uploaded: 2022-02-08

Duration: 03:30

Your Page Title