Pune News Updates l नरेंद्र मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक l NCP Andolan

Pune News Updates l नरेंद्र मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक l NCP Andolan

Pune News Updates l नरेंद्र मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक l NCP Andolanbr br पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रावर (Maharashtra) केलेल्या भाष्यवर आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्रमधून कामगार बाहेर गेले आणि यामुळे कोरोना वाढला असं भाष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होताना आज पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन केले.


User: Sakal

Views: 202

Uploaded: 2022-02-09

Duration: 01:17

Your Page Title