अभिनेत्री पूजा हेगडे हटक्या अंदाजात विमानतळावर स्पॉट

अभिनेत्री पूजा हेगडे हटक्या अंदाजात विमानतळावर स्पॉट

पूजा हेगडेचे फिल्मी करिअर पाहता ती सध्या यशोशिखरावर आहे. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चे असते. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडे हटक्या अंदाजात विमानतळावर स्पॉट झाली. पूजा हेगडे आपल्या बोल्ड लुकने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहे. 'हाऊसफुल 4' आणि अल्लू अर्जुनसोबत 'अला बैकुंठपुरामुलु'च्या माध्यमातून सलग दोन हिट सिनेमा तिने दिले आहेत. तिने आशुतोष गोवारीकर यांच्या 'मोहेंजो दारो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री पूजा हेगडे फिटनेससाठी जास्त प्राधान्य देते. ती पाच तासांहून अधिक वेळ जिममध्ये वर्कआऊट करते असते.


User: Maharashtra Times

Views: 1

Uploaded: 2022-02-10

Duration: 02:42

Your Page Title