मोदींनी सभेसाठी पणजीऐवजी म्हापसाच का निवडलं? Narendra Modi Goa Mapusa | Utpal Parrikar Michal Lobo

मोदींनी सभेसाठी पणजीऐवजी म्हापसाच का निवडलं? Narendra Modi Goa Mapusa | Utpal Parrikar Michal Lobo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात सभा घेतली... गोव्याच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक काय चर्चेत आलं असेल... तर मनोहर पर्रिकर यांच्या मुलाचं बंड... उत्पल पर्रिकर यांनी थेट पक्षाला आव्हान दिलं... मोदी - शहांपासून अनेक ज्येष्ठ मंडळींनी समजावलं.. पण ते ऐकले नाहीत.. आणि त्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलंय.. अशात नरेंद्र मोदी जेव्हा गोव्यात सभा घ्यायला येतील.. तेव्हा ते कुठे सभा घेतील.. अशा चर्चा होत्या.. काहींना वाटत होतं.. की गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत मोदींची तोफ धडाडेल.. बंडखोरांना मोदी इथूनच सुनावतील.. विजयाचा विश्वास व्यक्त करतील... आणि धास्तावलेल्यांना दिलासा मिळेल.. पण मोदींनी गोव्याची राजधानी पणजी ऐवजी म्हापसा निवडलं.. जे पणजीपासून फार नाही, १३ किलोमीटर दूर आहे.. पण असं का? पणजी सोडून मोदी म्हापशात का गेले? याला उत्लप पर्रिकरांच्या बंडाची किनार आहे? की खरं कारण काही वेगळंच आहे.... या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...br (Guruprasad Anchor) Goa polls: PM Narendra Modi to address rally in Mapusabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-02-10

Duration: 04:06

Your Page Title