पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर

९ फेब्रुवारीला ANI ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची मुलाखत घेतली. मोदींनी ह्या मुलाखतीत सांगितले कि मी कोणत्याही नातेवाईकांचा नाही. मी जे निर्णय घेतो ते देशाचा पंतप्रधान म्हणून घेतो. मी नेहरूजींचा उल्लेख केला तरी प्रश्न उभे राहतात आणि उल्लेख नाही केला तरी प्रश्न उभे राहतात.


User: Lok Satta

Views: 92

Uploaded: 2022-02-11

Duration: 01:39

Your Page Title