सायकलपासून बनवलेली गाडी ठरतेय चर्चेचा विषय

सायकलपासून बनवलेली गाडी ठरतेय चर्चेचा विषय

हिमायतनगर तालुक्यातील उमेश महाजन या मॅकेनिकने मुलाच्या हट्टापायी सायकल पासून मोटरसायकल बनवलीय.कमीत कमी खर्चापासून बनलेल्या या गाडीला पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. हि गाडी सध्या चर्चेचा विषय बनलीये.


User: Lok Satta

Views: 84

Uploaded: 2022-02-11

Duration: 02:02