धाडसी मुलीने रोड रोमिओला भररस्त्यात घडवली अद्दल; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

धाडसी मुलीने रोड रोमिओला भररस्त्यात घडवली अद्दल; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका युवतीने रोडरोमियोला चांगलाच चोप दिल्याची घटना परभणी इथे घडली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या प्रकरणाविषयी..

User: Lok Satta

Views: 3.3K

Uploaded: 2022-02-12

Duration: 01:51