Harshal Patel 1 Year Income : २० लाखांवरुन १०.७५ कोटी, इतके पैसे कसे मिळाले? RCB IPL Auction 2022

Harshal Patel 1 Year Income : २० लाखांवरुन १०.७५ कोटी, इतके पैसे कसे मिळाले? RCB IPL Auction 2022

एका वर्षांत माणूस किती पैसे कमावते, हा प्रश्न तुम्हालाही पडला असले. तुम्हीही प्लॅनिंग केलंच असेल की एका वर्षात इतक्या पटीने जास्त पैसे कमवायचे. त्यासाठी मनगटात बळ आणि डोक्यात त्याचं प्लॅनिंग असायला हवं.. अशाच मनगटात बळ असलेल्या एका पोराने २० लाखांवरुन थेट जवळपास ११ कोटींपर्यत झेप घेतलीय.. तिही एका वर्षात...br त्या पोराचं नाव आहे हर्षल पटेल... (Ashvin Anchor) Harshal Patel shoesbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 210

Uploaded: 2022-02-13

Duration: 03:23