तेराही जलवा... नुसरत भरूचाचा येलो आऊटफिटमधील लूक

तेराही जलवा... नुसरत भरूचाचा येलो आऊटफिटमधील लूक

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा अभिनयासह तिच्या बोल्डनेस साठी सुध्दा ओळखली जाते. अभिनेत्री नुसरत भरूचाला येलो आऊटफिटमध्ये सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर स्पॉट केले. पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमुळे नुसरत भरूचाचे सोज्वळ सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातील अभिनयाने रसिकांच्या मनावर तिने अधिराज्य गाजविले आहे. नुसरतच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. नुसरत याशिवाय 'छलांग', 'छोरी' या सिनेमात झळकली होती.


User: Maharashtra Times

Views: 18

Uploaded: 2022-02-13

Duration: 01:18

Your Page Title