ऑस्कर पुरस्कारांची निवड आणि नामांकन प्रक्रिया

ऑस्कर पुरस्कारांची निवड आणि नामांकन प्रक्रिया

ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जातो.br ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले. भारताच्या माहितीपटाचा या यादीत समावेश आहे. या सर्वोच्च पुरस्काराच्या नामांकनाची आणि विजेत्यांची निवड नेमकी कशी होते याबद्दल जाणून घेऊया.


User: Lok Satta

Views: 189

Uploaded: 2022-02-13

Duration: 03:13