सायरस मिस्त्रींची कंपनी कशी गेली अंबानींकडे? Cyrus Mistry Company | Ambani | India News

सायरस मिस्त्रींची कंपनी कशी गेली अंबानींकडे? Cyrus Mistry Company | Ambani | India News

देशातील दिग्गज उद्योजक असलेले रतन टाटा यांच्या टाटा सन्समध्ये चेअरमन पदापर्यंत पोहोचलेले सायरस मिस्त्री पुन्हा एकदा चर्चेत आलेत. खरंतर, टाटांच्या एका मोठ्या कंपनीत चेअरमनपदावर पोहोचल्यामुळे सायरस मिस्त्री आधीच चर्चेत होते... पण, त्यानंतर त्यांना पदावरून काढण्यात आलं... त्यांचं चेअरमनपद गेल्याचं मिस्त्री यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. म्हणून त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता... पण अद्याप त्यांना टाटा सन्सचं चेअरमनपद काही मिळालेलं नाही. हा वाद भारतासह जगभरात गाजलेला असतानाच आता सायरस मिस्त्री पुन्हा एकदा उद्योग जगतामध्ये चर्चेचा विषय ठरलेयत.. एका बलाढ्य कंपनीविरोधात न्यायालयीन लढा उभारणाऱ्या मिस्त्रींच्या कंपनीवर एका प्रचंड मोठ्या रिलायन्सने कसा ताबा मिळवलाय... नेमकं काय झालंय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... तर त्याचं झालं असं की, सायरस मिस्त्री यांच्या एका कंपनीतील ४० टक्के हिस्सा रिलायन्सने खरेदी केलाय. पाहूयात हा व्यवहार कसा झालाय...Ashwin Vobr #Ratantata #cyrusMistry #Ambani #Indianews br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1K

Uploaded: 2022-02-13

Duration: 02:29

Your Page Title