'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation

'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation

५ मे २०२१ ला मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हापासून मराठा आरक्षणासमोरचा कायदेशीर पेच काही सुटत नाहीये. कोरोनामुळे मराठा आंदोलन थोड्याकाळासाठी थांबवण्यात आलं होतं पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी एल्गार पुकारलाय. आरक्षणासाठी राजे स्वत: आमरण उपोषणाला बसतायत. मी उद्विग्न झालोय, त्यामुळे टोकाची भूमिका घेतोय असं संभाजीराजे म्हणतायंत. त्यांनी आता आमरण उपोषणाची तारीखच जाहीर केलीय. काय म्हणतायत संभाजीराजे पाहुयात...(Aniket VO) Chhatrapati Sambhaji Raje Bhosale on hunger strike for Marathi Reservationbr #ChatrapatiSambhajiRajeBhosale #Marathaaarkshan #marathareservation #Lokmatbr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 488

Uploaded: 2022-02-14

Duration: 03:04