MEMORY BOX Ep. 39: ft. Anushka Pimputkar | Celebrity Memory Lane | Aai Mayech Kavach

MEMORY BOX Ep. 39: ft. Anushka Pimputkar | Celebrity Memory Lane | Aai Mayech Kavach

कॉलेजमध्ये असताना चोरून खाल्लेले मोमोज, आजोबांनी जपलेल्या लहानपणीच्या आठवणी अश्या काही खास गोष्टी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने शेअर केल्या. अनुष्काच्या मेमरीलेनमधील काही खास आठवणी पाहूया आजच्या मेमरीबॉक्सच्या भागात.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2022-02-15

Duration: 07:48