Mumbai-Pune Expressway Road Accident:ट्रेलर-कारच्या भीषण अपघातामध्ये 4 ठार, 7 जखमी

Mumbai-Pune Expressway Road Accident:ट्रेलर-कारच्या भीषण अपघातामध्ये 4 ठार, 7 जखमी

मारूती स्विफ्ट कार सोलापूर येथून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने जात होती. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने तो कार, टेम्पो आणि दोन कंटेनर्सला धडकला.

User: LatestLY Marathi

Views: 39

Uploaded: 2022-02-15

Duration: 01:27

Your Page Title