सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? This 3 things offering water to the sun

सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? This 3 things offering water to the sun

आपण सकाळी अंघोळ झाल्यावर प्रथम सूर्यदेवाला नमस्कार करतो. सूर्यदेवाला नमस्कार केल्यानंतर आपण आपल्या दिनक्रमाची सुरुवात करतो. पण आपण जेव्हा सूर्यदेवाला जल अर्पण करतो तेव्हा कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #Sun #Water br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2022-02-16

Duration: 02:52

Your Page Title