Uttar Pradesh | तारकाशी कलेनं दिला मैनपुरीच्या महिलांना रोजगार | Sakal |

Uttar Pradesh | तारकाशी कलेनं दिला मैनपुरीच्या महिलांना रोजगार | Sakal |

Uttar Pradesh | तारकाशी कलेनं दिला मैनपुरीच्या महिलांना रोजगार | Sakal |br br br उत्तर प्रदेशातील मैनपुरीतील महिलांना तारकाशी कलेमुळे उपजीविकेचं साधन मिळालं. देशात विक्रीवाढीसाठी आणि परदेशातही प्रचार करण्यासाठी तारकाशी कला निर्मात्यांनी सरकारला मदतीचं आवाहन केलंय. तारकाशी कला प्रक्रियेत कागदाच्या तुकड्यातून लाकडाच्या कडक ब्लॉकवर खोल आणि पातळ खोबणीच्या स्वरूपात रचना कोरली जाते. मैनपुरीत येत्या २० तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार आहे.


User: Sakal

Views: 108

Uploaded: 2022-02-17

Duration: 02:02