Nashik: कत्तलीसाठी एकावर एक कोंबून जनावरांची वाहतूक

Nashik: कत्तलीसाठी एकावर एक कोंबून जनावरांची वाहतूक

सिन्नर येथून संगमनेरच्या दिशेने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी पिक- अप वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली. यात एकावर एक बांधून टाकलेल्या अवस्थेत दहा जनावरे होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-02-20

Duration: 03:12