निलरत्न बंगल्यावरील कारवाईवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

निलरत्न बंगल्यावरील कारवाईवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

नारायण राणेंच्या चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. राणेंच्या निलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. यावर नितेश राणेंची काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.


User: Lok Satta

Views: 947

Uploaded: 2022-02-21

Duration: 01:07

Your Page Title