Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

चारा घोटाळा प्रकरणी माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा रांची येथील सीबीआय कोर्टाकडून ठोठावण्यात आली आहे. त्याचबरोबर ६० लाखांचा दंडही करण्यात आला आहे.

User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-02-21

Duration: 00:25

Your Page Title