मलिकांना पहिल्या बोलीत तोटा झाला होता... How Nawab Malik became Bhangarwala ? Nawab Malik Real Life

मलिकांना पहिल्या बोलीत तोटा झाला होता... How Nawab Malik became Bhangarwala ? Nawab Malik Real Life

Nawab Malik News: होय मी भंगारवाला आहे... असं नवाब मलिकांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यांच्यावर भाजप नेत्यांनी आऱोप केल्यानंतर आपल्या व्यवयासाबद्दल मलिकांनी माहिती दिली होती. पण नवाब मलिक जे पदवीचं शिक्षण घेतलेले नवाब मलिक हे या भंगारच्या व्यवसायात कसे आहे, ही गोष्ट फार रंजक आहे, ते भंगारवाले कसे झाले, भंगारात व्यवसायात त्यांना सुरुवातीला तोटाही कसा झाला, हे स्वतः नवाब मलिकांनी लोकमतच्या मुलाखतीत सांगितलं होतं.. पाहा मलिक त्यावेळी काय म्हणाले होते... (Ashvin VO) Nawab Malik arrested by EDbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 50

Uploaded: 2022-02-24

Duration: 03:35

Your Page Title