Pune News Updates l केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन l Sakal

Pune News Updates l केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन l Sakal

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे सुड बुद्धीने केलेल्या कार्यवाहीचे विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते.

User: Sakal

Views: 74

Uploaded: 2022-02-25

Duration: 01:44