Russia- Ukraine War: त्यांना परत आणा, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सरकारकडे आर्त हाक

Russia- Ukraine War: त्यांना परत आणा, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सरकारकडे आर्त हाक

रशिया-युक्रेन यांच्या मध्ये युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर आत्तापर्यंत अनेक बॉम्ब हल्ले केलेत आणि या हल्ल्यात शंभर पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागलंय. रशिया ने अनेक शहर कब्ज्यात घेल्यामुळे तिथे तणावाचे वातावरण आहे.

User: Sakal

Views: 357

Uploaded: 2022-02-26

Duration: 08:05

Your Page Title