Marathi Din l 70 वर्षांच्या भीमाबाईंच्या उपहारगृहात हजारो मराठी पुस्तकांचा खजिना l Sakal

Marathi Din l 70 वर्षांच्या भीमाबाईंच्या उपहारगृहात हजारो मराठी पुस्तकांचा खजिना l Sakal

नाशिक : नाशिक येथील भीमाबाई यांनी वाचन संस्कृती रुजावी यासाठी आपल्या उपहारगृहात हजारो पुस्तकांचा खजिना साठवला आहे. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने त्यांच्याशी 'सकाळ'ने साधलेला संवाद.

User: Sakal

Views: 63

Uploaded: 2022-02-27

Duration: 02:58

Your Page Title