Russia Ukraine War Live Updates: युद्धात आज काय घडलं आणि आता काय घडतंय?

Russia Ukraine War Live Updates: युद्धात आज काय घडलं आणि आता काय घडतंय?

रशियन सैन्याची कीव्हच्या दिशेनं आगेकूचbr ६४ किमीचा ताफा कीव्हकडे रवानाbr रशिया मोठा हल्ला करण्याच्या तयारीतbr रशियाकडून युक्रेनवर व्हॅक्युम बॉम्बनं हल्ला br व्हॅक्युम बॉम्बचा वापर म्हणजे जीनिव्हा कराराचं उल्लंघनbr अमेरिकेकडून रशियानं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोपbr रशिया हा दहशतवादी देश, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोपbr रशियानं पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागले- झेलेन्स्कीbr रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू – झेलेन्स्कीbr रशियाच्या हल्ल्याच भारतीय नवीन शेखरप्पा या तरुणाचा मृत्यूbr ‘आम्ही आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी लढतोय, लढत राहणार’br युरोपीयन संघाच्या सभेतील भाषणात झेलेन्स्की यांचा रशियावर हल्लाबोलbr युरोपीयन संघातील सदस्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत झेलेन्स्कींच्या भूमिकेचं समर्थनbr EUची युरोपियन संघाच्या सदस्यत्वाला मंजुरीbr रशियाकडून ब्रिटन, जर्मनीसह ३६ देशांमधील विमानांना वाहतुकीची मनाईbr #russia #ukraine #russiaukraine #russiaukrainewarupdates


User: Sakal

Views: 2.4K

Uploaded: 2022-03-01

Duration: 01:33

Your Page Title