आपल्याच मातीत हाल सोसते मराठी | Marathi Language | Classical Status | Maharashtra News

आपल्याच मातीत हाल सोसते मराठी | Marathi Language | Classical Status | Maharashtra News

मराठी... मायमराठी... महाराष्ट्राची असूनही जगाला कवेत घेणारी... जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसाला गोडी वाटणारी आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके असं जिचं वर्णन केलं ती आपली मायमराठी... याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कित्येक वर्षांपासून लढा सरू आहे... त्याला अजून यश आलेलं नाहीच, पण जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर नेमकं काय होणार आहे? एका बाजूला हा लढा सुरू असतानाच, दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रातच मायमराठी कसे हाल सोसतेय... हेच आपण पुढच्या ३ मिनिटांत या व्हिडीओतून पाहणार आहोत...Shailaja Anchorbr #MarathiLanguage #ClassicalStatus #MaharashtraNews br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 200

Uploaded: 2022-03-02

Duration: 05:29

Your Page Title