गोल्ड मेडलिस्ट प्रणिता पवारची जबाबदारी राज ठाकरेंनी का घेतली ? MNS Raj Thackeray | Pranita Pawar

गोल्ड मेडलिस्ट प्रणिता पवारची जबाबदारी राज ठाकरेंनी का घेतली ? MNS Raj Thackeray | Pranita Pawar

MNS president Raj Thackeray gives financial support to Osmanabad karate master Pranita Pawar : Raj Thackeray MNS | पाकिस्तानच्या खेळाडूला हरवून करुन तिनं भारतासाठी गोल्डमेडल आणलं. ती कराटेतली चॅम्पियन, गोल्ड मेडलिस्ट...पण कोरोनामुळे तिच्या वडलांचं छत्र हरवलं. एकुलता एक कमावणारा आधार सोडून गेला. हळूहळू तिच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलेली पोर पण आज तिला दोन वेळचं खाण्यासाठीही झगडावं लागतंय. हीच व्यथा मनसे अध्यक्ष राज ठाकरेपर्यंत पोहचली आणि राज ठाकरेंनी या मुलीला आधार दिला. राज ठाकरेंनी या मुलीची जबाबदारी घेतलीय. कोण आहे ही मुलगी, राज ठाकरेंनी या मुलीसाठी काय केलं, ठाकरे सरकार आरोप-प्रत्यारोपातून वेळ मिळाला तर इथे लक्ष देईल का, विरोधी पक्ष या मुलीची दखल घेईल का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात कोण आहे ही खेळाडू... (Aniket VO) #MNSRajThackeray #PranitaPawarbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 84

Uploaded: 2022-03-02

Duration: 05:41

Your Page Title