देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांवर नेम, पण खरा गेम काय? Devendra Fadnavis on Ajit Pawar

By : Lokmat

Published On: 2022-03-02

110 Views

04:09

#AjitPawar's words have no value : #DevendraFadnavis | Patrakar Parishad | अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस... दोघं एकमेकांबद्दल बोलतात तेव्हा त्याची चर्चा होतेच.. मग ते एकमेकांवर टीका करोत... किंवा कौतुक करोत... आता सत्ताधारी आणि विरोधक अशी त्यांची वेगवेगळी बाकं असल्याने टीकाच जास्त होते... पण त्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचेही अर्थ काढले जातात... याचं कारण आहे... त्यांनी अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिलेला पहाटेचा धक्का... आता झालंय असं, की अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांवर नेम धरला... पण हा नेम धरताना काही गेम तर नव्हता ना.. फडणवीसांची अजितदादांवरची ही टीका नेमकं काय सांगते... फडणवीसांच्या आणि भाजपच्या मनात काय आहे? याच विषयी या व्हिडीओत बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad Anchor) #ajitpawarpatrakarparishad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Trending Videos - 1 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 1, 2024