Bhushan Pradhan In Relationship : भूषण प्रधान या मुलीच्या आहे प्रेमात ; पाहा व्हिडीओ | Sakal Media |

By : Sakal

Published On: 2022-03-03

164 Views

02:18

सोशल मीडियावर कोोणती गोष्ट लपवून राहू शकत नाही... सध्या सोशल मिडियावर एका नव्या जोडीची चर्चा सुरू आहे हो अभिनेता भूषण प्रधान नुकता एक फोटो सोशलि मिडियावर शेअर केला आहे...या फोटोमध्ये ही मुलगी कोण आहे ते अजूनही गुलदत्यात आहे मात्र चाहत्यांनी tom & jerry, heart, रिलेशनशिपमध्ये आहात का अशा कमेंटस केल्या आहेत... या दोघांचे पोस्ट आणि व्हिडिओ हे नातं खूप खास असल्याचं स्पष्ट करतात.. मागे भूषण अभिनेत्री भाग्यश्री लिमयेमूळे चर्चेत आला होतो Bhushan Pradhan In Relationship

Trending Videos - 19 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 19, 2024