Jhund Movie Review: Nagraj Manjule यांचा चित्रपट आणि Amitabh Bachchan यांचा अभिनय मन जिंकतात

Jhund Movie Review: Nagraj Manjule यांचा चित्रपट आणि Amitabh Bachchan यांचा अभिनय मन जिंकतात

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला झुंड उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात विजय बोराडे या निवृत्त शिक्षकाची भूमिका केली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 6

Uploaded: 2022-03-03

Duration: 01:34