Pavankhind Movie Video Viral: चिन्मय मांडलेकर यांचा सिनेमागृहातील व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

Pavankhind Movie Video Viral: चिन्मय मांडलेकर यांचा सिनेमागृहातील व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

पावनखिंड या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे... हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.... 'पावनखिंड' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून समीक्षकांनी देखील चित्रपटाचं कौतुक केलं आहे.... या सिनेमानं पहिल्या आठवड्यात तब्बल दहा कोटींचा गल्ला जमवला आहे..

User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-03-03

Duration: 02:43

Your Page Title