"आम्ही मुलांना जेवण दिले, तुम्ही नाही”; रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सुनावले

"आम्ही मुलांना जेवण दिले, तुम्ही नाही”; रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सुनावले

केंद्र सरकारकडुन ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणले जात आहे. यासाठी काही केंद्रीय मंत्री स्वतः युक्रेनच्या बाजुच्या देशांत गेले आहेत. यादरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रोमानियाचे महापौर चिडलेले दिसत आहेत, पाहुयात नेमकं काय घडलं.

User: Lok Satta

Views: 1.8K

Uploaded: 2022-03-04

Duration: 02:41

Your Page Title