PM Modi in Pune l काळे कपडे घालून येणाऱ्यांना No Entry l Sakal

PM Modi in Pune l काळे कपडे घालून येणाऱ्यांना No Entry l Sakal

काळे कपडे किंवा काळा मास्क यावर बंदी असल्याने अनेकांना पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाण्यास मनाई केली. तसेच पर्स, बॅग, पाणी बॉटल, लॅपटॉप ला सभास्थळी बंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.


User: Sakal

Views: 71

Uploaded: 2022-03-06

Duration: 01:04