PM Modi Pune Visit l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा कंदील l Sakal

PM Modi Pune Visit l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा कंदील l Sakal

गरवारे महाविद्यालय ते आनंद नगर असा प्रवास त्यांनी केला. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. राज्यपाल भगत सिंग कोशयारी, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते भाजप चे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित.

User: Sakal

Views: 96

Uploaded: 2022-03-06

Duration: 02:23

Your Page Title