PM Modi Pune Visit l अजित पवारांकडून राज्यपालांच्या वक्तव्यांबद्दल पंतप्रधानांसमोर जाहीर नाराजी

PM Modi Pune Visit l अजित पवारांकडून राज्यपालांच्या वक्तव्यांबद्दल पंतप्रधानांसमोर जाहीर नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य नेते मंडळी उपस्थित होती.

User: Sakal

Views: 454

Uploaded: 2022-03-06

Duration: 01:20

Your Page Title