Basmati Rice | भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बासमती राईस ची निर्यात वाढली | Sakal |

Basmati Rice | भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बासमती राईस ची निर्यात वाढली | Sakal |

Basmati Rice | भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बासमती राईस ची निर्यात वाढली | Sakal |br br चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर कालावधीत भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यात जवळपास १९ टक्क्यांनी घटली आहे. तर भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची निर्यात मात्र २८.५ टक्क्यांनी वाढली आहे. जून ते डिसेंबर २०२१ या कालावधित झालेल्या निर्यातीत ही वाढ झाली आहे.


User: Sakal

Views: 394

Uploaded: 2022-03-06

Duration: 03:26

Your Page Title