Maharashtra Assembly Session l मंत्री कंपनीची जाहिरात करतात का? पटोलेंचा ऊर्जाराज्यमंत्र्यांना टोला

Maharashtra Assembly Session l मंत्री कंपनीची जाहिरात करतात का? पटोलेंचा ऊर्जाराज्यमंत्र्यांना टोला

ऊर्जा खाते काँग्रेसकडे असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ऊर्जा खात्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी सूचना न देता वीज तोडतात, अशी यंत्रणा कशी काम करते असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शिवाय मंत्री कंपनीची जाहिरात करतात का असं वाटतंय?, असा सवाल विचारत पटोलेंनी थेट ऊर्जा राज्यमंत्र्यांनाही टोला लगावलाय.

User: Sakal

Views: 101

Uploaded: 2022-03-07

Duration: 02:36

Your Page Title