Raj Thackeray l राज ठाकरे यांची ठाकरी तोफ उद्या पुण्यात धडाडणार l Sakal

Raj Thackeray l राज ठाकरे यांची ठाकरी तोफ उद्या पुण्यात धडाडणार l Sakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन मुंबई बाहेर होत असल्याने पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना पांढरा फेटा आणि भगवी साडी देखील देण्यात येणार आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मनसे प्रमुख राज ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


User: Sakal

Views: 242

Uploaded: 2022-03-08

Duration: 02:29

Your Page Title