Uttarakhand Assembly Election Results l मतमोजणीआधी हरीश रावत यांचे देवदर्शन l Harish Rawat l Sakal

Uttarakhand Assembly Election Results l मतमोजणीआधी हरीश रावत यांचे देवदर्शन l Harish Rawat l Sakal

काँग्रेस नेते हरीश राव यांनी त्यांच्या घरातील मंदिरातही पूजा केली. आज उत्तराखंड विधानसभेचा निकाल हाती येणार आहे. उत्तराखंडच्या ७० जागांसाठी आज मतमोजणी होतेय. उत्तराखंडमध्ये मतदान १४ फेब्रुवारीला झालं होतं.

User: Sakal

Views: 68

Uploaded: 2022-03-10

Duration: 01:04