Punjab Assembly Election Results l पंजाबमध्ये 'आप'ची हवा, नागपुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष l Sakal

Punjab Assembly Election Results l पंजाबमध्ये 'आप'ची हवा, नागपुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष l Sakal

पंजाब मध्ये आम आदमी पक्षानं मोठी बाजी मारलीय. आप नं पंजाब मध्ये सत्ता काबीज केलीय. त्याचा जल्लोष नागपुरातील आप चे कार्यकर्ते करताहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आप चे कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. विकासाचं दिल्ली मॉडेल पंजाब च्या मतदारांनी स्वीकारले, अशा प्रतिक्रिया आप च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याय.

User: Sakal

Views: 87

Uploaded: 2022-03-10

Duration: 02:31

Your Page Title