Budget 2022: मोदींचं बजेट विरुद्ध ठाकरेंचं बजेट

Budget 2022: मोदींचं बजेट विरुद्ध ठाकरेंचं बजेट

राज्याचा २४ हजार ३५३ कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलाय. १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलंय.


User: Sakal

Views: 675

Uploaded: 2022-03-11

Duration: 02:49