Amol Mitkari l हे तर नौटंकीपणाचे राजकारण; अमोल मिटकरिंची फडणवीसांवर टीका l Sakal

Amol Mitkari l हे तर नौटंकीपणाचे राजकारण; अमोल मिटकरिंची फडणवीसांवर टीका l Sakal

अकोला: पोलीस फडणवीसांचा जबाब नोंदवणार आहेत. हे माहिती होताच नौटंकीपणाने राजकारण करून पत्रकार परिषद घेणारे देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात येत असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तुम्हाला समन्स बजावला नसून केवळ नोटीस बजावली आहे. याचेही राजकारण करू नका, नोटीसला सामोरे जा, असेही मिटकरी म्हणाले.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-03-14

Duration: 01:05

Your Page Title