Pooja Saree banarsi look | "अस्सल मराठमोळं सौंदर्य" पूजाच्या लूकवर चाहते सैराट | Pooja Sawant

Pooja Saree banarsi look | "अस्सल मराठमोळं सौंदर्य" पूजाच्या लूकवर चाहते सैराट | Pooja Sawant

अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लूक्सने नेहमीच चाहत्यांच्या मनावर भुरळ घालते. आता सुद्धा तिच्या बनारसी साडीवरच्या फोटोजनी चाहत्यांचं लक्ष वाढलंय. पाहुया तिचे हे मनमोहन फोटोज.

User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2022-03-14

Duration: 03:28